TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रतिवस्तूपमा अलंकारः - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ४
यत्तु कुवल्यानन्दकृता वैधर्म्यमुदाह्लतम्‍-
‘ विद्वानेव हि जानाति विद्वज्जनपरिश्रमम्‍ । नहि वन्ध्या विजानाति गुर्वीं प्रसववेदनाम्‍ ॥ ’
‘ यदि सन्ति गुणा: पुंसां विकसन्त्येव ते स्वयम्‍ । नहि कस्तूरिकामोद: शपथेन विभाव्यते ॥ ’ इति ।
तत्र ‘ विद्वानेव हि जानाति ’ इति पद्यं भवतु नाम यथाकथंचिद्वैधर्म्यस्यो-दाहरणम्‍ , ‘ यदि सन्ति ’ इति तु न युक्तम्‍ । वैधर्म्योदाहरणं हि प्रस्तुत-
धर्मिविशेषोपारूढार्थदाढर्याय स्वाक्षिप्तस्वव्यतिरेकसमानजातीयस्य धर्म्य-न्तरारूढस्याप्रकृतार्थस्य कथनम्‍ । प्रकृते च ‘ यदि सन्ति तदा स्वयमेव प्रकाशन्त ’ इत्यर्थस्य प्रस्तुतस्य व्यतिरेकस्तु असन्त उपायान्तरेणापि न प्रकाशन्त इति । नह्यत्र द्वितीयार्धेन तत्सजातीयोऽर्थो निबध्यते । निबध्यते च स्वयं प्रकाशन्ते, न परेणेत्यस्य प्रस्तुतस्यैव सजातीय: । शपथेन न विभाव्यते, किं तु स्वयमेवेति प्रकृतार्थानुरूपतयैव पर्यवसानात्‍ । नहि वैधर्य्मे प्रकृतानु-रूप्यं जातुचिद्धटते, व्याघातात्‍ । तस्मात्‍ साधर्म्येणैवेदमुदाहरणं संगतम्‍ , न वैधर्म्येण । न चोपायान्तरनिवृत्त्यघटितप्रस्तुतवाक्यार्थेन कथं नाम तद्धटित उत्तरवाक्यार्थ: साधर्म्यमर्हतीति वाच्यम्‍ । स्वयमित्यत्राकृष्टेन एवकारेणैवोपायान्तरनिवृत्ते: प्रस्तुतवाक्यार्थे निवेशितत्वात्‍ । अत्यन्तायोग-व्यवच्छेदस्योत्तरवाक्यार्थाननुगृहीतत्वेन क्रियासमभिव्याहारायोगात्‍ ।
‘ सन्त: स्वत: प्रकाशन्ते गुणा न परतो नृणाम्‍ । आमोदो नहि कस्तूर्या: शपथेनानुभाव्यते ॥’
अत्र स्वतोऽ‍नुभूयत इत्यत्र पर्यवसितेनोत्तरवाक्यार्थेन पूर्ववाक्यार्थस्य यथा साधर्म्यमेव, न वैधर्म्यम्‍ , तथा ‘ यदि सन्ति-’ इति पद्येऽपीति नञ् मात्राश्रयणादेव वैधर्म्यं जगदे, न तु निपुणतरं निरीक्षितमायुष्मता । यदि तु ‘ यदि सन्ति-’ इति पद्यस्य ‘ नहि कस्तूरिका-’ इत्याद्युत्तरार्धं
दूरीकृत्य ‘ वाचा वाचस्पतेर्व्योम्रि विलसन्ति न वल्लय: ’ इति क्तियते, तदा वैधर्म्यं प्रकृतविपरीतार्थघटनाद्युक्तम्‍ ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:36:33.7200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लांकूड

  • न. १ काष्ठ . २ लांकडाचा तुकडा ; दांडका . ते यत्नातर मातले पशुवशा येती अहो ! लांकुडें। - मोकृष्ण ६८ . ३२ . ३ ( ल .) ताठ , टणक , न लवणारें शरीर , गात्र , शेंग इ० कोणताहि पदार्थ . म्हशीला शेतकर्‍यांने खाऊं घाअतलें नाहीं म्हणून ती लाकूड झाली . [ सं . लुगड ; प्रा . लक्कुड ; हिं लकडी ] ( लाकूड शब्दाच्या समासांत पूर्वपदीं लाकड असा उच्चार होतो ). ( वाप्र .) लाकडास माकड लावणें --- जिभेला कोरड पडणें ; जीभ वळणे ०पडणें --- काष्ठपण येणें ; लाकडासारखें जड होणें . सर्वेद्रिया लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजी बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण। - ज्ञा ८ . २२७ . ०वळणें - होणें - काठी किंवा काष्ठाप्रमाणे निर्जीव - निःसत्व होणें . लाकडाचा तट --- पु . लांकडी कोट , भिंत ; लढाईत तोफेचे गोळे अंगावर येऊं नयेत म्हणून संरक्षणासाठी असा तट उभारतात . लांकडाचा क्षार - पु . एक क्षार . एखाद्या लांकडाचा काढलेला क्षार . कोरडचा क्षारास तैजस क्षार म्हणतात - योर १ . २५९ . लाकडाचें तखतेल - न . लाकडापासून काढलेलें तेल ; ( इं .) नाफतेल . वुड नाफ्‌था - सेंपू १ . १५३ . लाकडाचे दोर --- पुअव . लाकडामध्यें असलेल्या बारीक बारीक रेषा . लाकडी - स्त्री . ( खा .) काथी ; दंड आन ऐकेकापे एकेक लाकडी दीन आख्यों - केलेलें [ गुं .] ०खेळ - पु . लाकडी बाहुल्या इ० खेळणीं ; लाकडाच्या केलेल्या , भातुकली वगैरे खेळाच्या जिनसा ( पूर्वी सासर्‍याकडून नव्या सुनेस श्रावणपाटीवर देत ). ०घोडी - स्त्री . पफवाज ठेवण्याकरितां उपयोगांत आणतात ती लाकडी घडवंची . घोडी पहा . ०बोंब - पु . ( कों . नाविक ) नाळीच्य अबाहेर शीड लावण्यासाठी बुंधा दाटयावरील बोंब पातलीस अडकवून नाळीच्य अभुरडयास बांधलेले सरळ लांकूड . हा डोलकाठीप्रमाणें उभा न करतां पालथा ठेवितात . हा कलमीहून बराच लहान असतो . याच्या बुंध्यास भोंक पाडून त्यांत एक लाकडी खिळी ( लहानसा लाकडी खुंटा ) घालून त्या खिळीस फेरे घेऊन बांधतात . ०लास - पु ( चांभारी ) बुटांत घालावयाचा लाकडी ठोकळा ; कलबूत . लाकूड फांटे - पुअव . १ घर वगैरे बांधण्यासाठी उपयोगी काटक्या ; शेणी , गवत इ० जळण , सर्पण . ०भारा - पु . लाकडाचें ओझें - भारा ( डोक्यवर वाहण्याचा किंवा जनावरावर लादण्याचा ). ०मदारी - पु . अतिशय रोडका , कृश मनुष्य . मदारी पहा . 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site