वेदांत काव्यलहरी - ज्ञानाची बडेजाव अज्ञानांत
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
(शिखरिणी)
विजेची ती बत्ती मिरवित प्रकाशास तिमिरीं ॥
परी तेजोहीना, जव दिनमणी ये नभिं वरी ॥
दिवा ज्ञानाचा तैं, मिरवि घन-अज्ञानतिमिरीं ॥
रवि विज्ञानाच्या उदय क्षणि, ज्ञाना नच उरी ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014
TOP