मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
बोले तैसा न चाले

वेदांत काव्यलहरी - बोले तैसा न चाले

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


अंगांत कोट म्हणती, परि दिसतें उलट अंग कोटांत ॥
पायांत म्हणुनि जोडा, पाय उलट घालतात जोडयांत ॥१॥
बोटांत अंगठी ही भाषा, परि घालि ओट अंगठींत ॥
तांदुळ निवडी म्हणुनी, परि घालि बोट अंगठींत ॥
ब्रह्मविचार करावा म्हणती, परि शक्य नाहिं केव्हांहीं ॥
अब्रह्म काय आहे विवरीता, ब्रह्म आयतें राही ॥३॥
येथें बोले तैसा चाले, तरि कोण पाय वंदील ॥
बोले तसा न चाले, जो वागे उलट, त्यास बहुमोल ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP