TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत कोणे एके काळी

संगीत कोणे एके काळी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - मोतीराम गजानन रांगणेकर
(१४-१-१९५०). संगीत : मास्तर कृष्णराव


दे मज देवा, जन्म हा ।
भासे जरी मी पतिता कुणा ॥धृ०॥
असुनि कलंकित अंतरि अपुल्या
मिरविती कां हे व्यर्थचि कुलशीला


कां रे ऐसी माया । कान्हा लाविली मला ॥
क्षणभरी सोडूनि दूर तुला ।
राहिना कसा जीव पहा । का रे सांग राजसा ॥धृ०॥
किती समयी जरी झाला अबोला
जडती का तरी छंद तुला हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:02.6870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आक्षेप

  • पु. 
  • पु. तक्रार ; आशंका ; हरकत . ' प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें ' - समारो ३ . १८४ . ( सं .) 
  • ओढणें ; खेचणें ; आकर्षणें . लगाम हातीं असला म्हणजे घोड्याचा पाहिजे तेव्हां आक्षेप करावयास सांपडतो . 
  • ( ल . ) मोहित करणें ; आकर्षिलेली किंवा मोहित अवस्था . त्याचें चित्त परमार्थाकडे लागलें आहे , त्यास विषयाच्या गोष्टी सांगून त्याचे चित्ताचा आक्षेप करुं नका ! 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कुंभमेळ्याबद्दल माहिती द्या? नजिकचा कुंभमेळा कोठे आहे ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site