मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत ब्रह्मकुमारी

संगीत ब्रह्मकुमारी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१५-६-१९३३)


मधु मीलनात । या विलोपले ।
स्वरभाव काय विलोल हे ? ॥धृ०॥
सखि बोल जी हो कामना करू सार्थ
त्यासह यौवना । प्रणयान्विता । दे धन्यता ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP