TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संत तुकाराम

संगीत संत तुकाराम

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - बाबाजी दौलत राणे
१९११


त्यजि भक्तासाठी लाज जगी दास होऊनि आलों ॥धृ०॥
निजमुखांतलीं बोरें । दे मज शबरी स्वकरें ॥
तीं सेवुनि निधरि । अति तुष्ट मानसीं झालों ॥१॥


आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥धृ०॥
भक्तांसाठीं । ठेवुनी कर कटिं । भीमानिकटीं राहिला ॥
कंसभयानें । वसुदेवानें नंदयशोदें वाहिला ॥
यज्ञ-याग-जप-तपासि न भुले । घ्यानें ना कळे ॥
निश्चल साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणासीं मोहिला ॥१॥


घ्या मुकुंद मुरारि गोविंद ॥ आनंद कंद घ्या हा छंद ।
घ्या मुकुंद ॥ घ्ता मुरारि । घ्या गोविंद । घ्या मुकुंद ॥
गोपाळा करुनि गोळा । मांडि काला सावळा ।
अंत नाही त्या सुखाला होय सकला आनंद ॥घ्या०॥
वाजवि कान्हा वाद्ये नाना गति तनानां व्रजललना ॥
हाक ठुंबरी फुगडया टिपरी खेळती नारी नरवृंद ॥घ्या०॥
रामभजन सब सार मिठाई सुधारसोका
सिंधके तुका और छोडके भजो भाई गोविंद ॥घ्या०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उदेग

  • पु. उद्वेग पहा . राजिक देविक उदेग चिंता । अन्न वस्त्र देहममता ॥ - दा ११ . ३ . ५ . तया सांगता थोर उदेग जीवा । - राक १ . १८ . [ सं . उद्वेग अप . ] 
RANDOM WORD

Did you know?

Why Cows are considered secred in Hinduism?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.