TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत कुंजविहारी

संगीत कुंजविहारी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर
(१४-४-१९०८).

१ ( चाल : राष्ट्रोन्नति अवनति)
ही प्रेम विमलतम माधुरी । सदा शुद्धतम राहते
लय होइ न जरि जठर विकल ॥धृ०॥
उगम पावते तरुणांच्या ह्र्दयीं ॥ परिणत समयी विकास तियेस ।
मूक होइ वय निदाधकलीं ॥ असे सदा चिर स्थली चिरस्थली ॥१॥

२ (चाल : ऊन आई बदरिया)
वाहि तूंतें ह्रदय हे सदा इतर ठायीं जाइ नच कधिंहि ॥धृ०॥
प्रणयपर सतत मी । स्मरण तव करितसे
मज इतर विषयि नच । हो सुख ह्रदसि ॥१॥


त्याजि भक्तासाठी लाज जगि दास होउनि आलों ॥धृ०॥
निजमुखांतली बोरें । दे मज शबरी स्वकरे
ती सेवूनी निधरि । अतितुष्ट मानसी झालो ॥१॥
करि रळी बळी छळिला । करि तुष्ट दानि मजला
जरि धरातळी नेला । तरी दास होऊनि ठेलो ॥२॥
करितसे अतां चोरी । कृणी गवळण मज मारी
जरी करी मला दूरी । तरी पाय चुरनीज घालों ॥३॥


सदा प्रणयाविकासिनी सुखदा रमणी
ह्रदयी धरली । ह्रदय जहाली । सकल कालीं ॥धृ०॥
रहन तिमिरि चपला चंचला । होय पथिक जन विराम
सोडी भ्रमा । विकल ह्रदय पतिला भवतमी हो दामिनी ॥१॥


चपलासी मंजुल बाले । कां मुख म्लान हे तव झाले ॥धृ०॥
सदाही विधुसम । कदा न उपरम । यदा करित शम
ह्रदा नलिनी मम । केवी या मम बोले ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.0170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Santalaceae

 • चंदन कुल, सँटॅलसी 
 • चंदन कुल, सॅटॅलेसी 
 • या चंदनाच्या कुलाचा समावेश चंदनगणात (सॅटॅलेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- अर्धवट दुसऱ्या वनस्पतीवर जगणाऱ्या वनस्पती (औषधी, झुडपे, व वृक्ष) पान साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी, सारख्या परिदलाची, परिकिंज किंवा अपिकिंज बिंब, परिदले २+ 
 • किंवा २+ ३, तितकीच त्यावर आधारलेली केसरदले, अधःस्थ किंजपुटात एकच कप्पा व त्यात १- 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.