मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
रामचरणीं घातली मिठी । अश्...

श्री मारूतीचे पद - रामचरणीं घातली मिठी । अश्...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


रामचरणीं घातली मिठी । अश्रू प्रेमपूर१ लोटी ॥१॥
माझा स्वामी गांजिला जेहीं३ । त्यास मारीन ठाईंचा ठाईं ॥२॥
पूर तुंबती अशुद्धाचे। प्राण घेईन राक्षसांचे ॥३॥
महिकावती घालीन पालथी । शीर्षें उडवीन व्योमपंथीं ॥४॥
राम देखुनी संतोषला । दास कल्याण बुद्धिवंत भला६ ॥५॥


Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP