TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
पिशाचमोचनी तीर्थ

द्वितीय परिच्छेद - पिशाचमोचनी तीर्थ

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


पिशाचमोचनी तीर्थ

मार्गशीर्षशुक्लचतुर्दश्यांपिशाचविमोचनीतीर्थेश्राद्धंत्रिस्थलीसेतौभट्टचरणैरुक्तम् ‍ तस्यप्राप्तपैशाच्यस्वपित्राद्युद्देश्यकत्वेपार्वणत्वादपराह्णव्यापिनीग्राह्या अज्ञातनामपिशाचाद्युद्देश्यकत्वेत्वेकोद्दिष्टत्वान्मध्याह्नव्यापिनीति कुलधर्मव्रतादौतूत्तरैव चैत्रनभोगतेतरसितास्यादूर्ध्वमितिदीपिकोक्तेः ।

मार्गशीर्षशुक्ल चतुर्दशीस पिशाचमोचनी तीर्थाचे ठायीं श्राद्ध त्रिस्थलीसेतूंत नारायणभट्टांनीं सांगितलें आहे . तें श्राद्ध पिशाचयोनि प्राप्त झालेल्या स्वकीय पित्रादिकांच्या उद्देशानें कर्तव्य असतां तें पार्वण असल्यामुळें त्याविषयीं अपराह्णव्यापिनी चतुर्दशी घ्यावी . नांव माहीत नाहीं अशा पिशाचादिकांच्या उद्देशानें कर्तव्य असेल तर तें श्राद्ध एकोद्दिष्टरुप असल्यामुळें त्याविषयीं मध्याह्नव्यापिनी घ्यावी . कुलधर्म , व्रत इत्यादिकांविषयीं तर पराच घ्यावी . कारण , " चैत्र व श्रावण यांवांचून शुक्लपक्षीची चतुर्दश्गी परा करावी " असें दीपिकेंत सांगितलें आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-06-21T06:35:11.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे

 • ( हिं.) बाबा मरेल तेव्हां बैलाची वांटणी 
 • कालांतरानें घडणारी, लांबणीवरची गोष्ट. ‘ संपादकांना डो. स्टेटस, पूर्ण स्वराज्य अगर लोकसत्ताक राज्यपद्धति ही उभारल्यानंतर ‘ ज्यावेळीं मध्यवर्ति सरकार जबबदार बनेल त्यावेळीं ’ या खुंटीला सर्व गबाळें अडकवणें भाग पडलें. ‘ बाप भरेगे और बैल बाटेगे ’ या म्हणींप्रमाणें हे सर्व प्रकार होत. " -केसरी २१-२-४१. तु ० -म्हैस पाण्यांत नि बाहेर मोल. 
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.