TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नागपूजा

द्वितीय परिच्छेद - नागपूजा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


नागपूजा

मार्गशीर्षशुक्लपंचम्यांनागपूजोक्ताहेमाद्रौस्कांदे शुक्लामार्गशिरेपुण्याश्रावणेयाचपंचमी स्नानदानैर्बहुफलानागलोकप्रदायिनीति इयंनागपूजायांषष्ठीयुतैवग्राह्या पंचमीनागपूजायांकार्याषष्ठीसमन्विता तस्यांतुतुषितानागाइतरासचतुर्थिकेतिमदनरत्नेवचनात् ‍ ।

मार्गशीर्षशुक्लपंचमीस नागपूजा सांगतो . - हेमाद्रींत स्कांदांत - " मार्गशीर्षांतील शुक्लपंचमी आणि श्रावणांतील शुक्लपंचमी ह्या पुण्यकारक आहेत ; स्नानदानेंकरुन बहुफलदायक व नागलोक प्राप्त करुन देणार्‍या आहेत . " ही पंचमी नागपूजेविषयीं षष्ठीयुक्तच घ्यावी . कारण , " नागपूजेविषयीं पंचमी षष्ठीयुक्त घ्यावी , त्या षष्ठीयुक्त पंचमीस नाग संतुष्ट होतात . इतर पंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी . " असें मदनरत्नांत वचन आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-06-21T06:31:11.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घोंटाळा

 • पु. १ ( वारा , पाणी , गवताच्या काडया ; धूळ इ० कांची ) गिरक्या , घिरटया , वळणें घेत जाण्याची स्थिति ; गरगरां फिरणें ; भ्रमण करणें . २ ( कामें , हिशेब , वस्तु इ० कांचा ) गोंधळ ; अस्ताव्यस्त स्थिति ; गळहाटा ; गुंतागुंत ; गोलंकार ; खिचडी . त्या पोरानें पोथीचा घोंटाळा करून टाकला . ३ ( मनाची ) गोंधळून , बावरून , दिडमूढ होऊन गेलेली अवस्था ; मनाचा गोंधळ . ४ नागमोडीची , वेडीवांकडी जागा , स्थल ; गुंतागुंतीचें काम . ५ ( वार्‍यानें ) दिशा , रोंख बदलणें ; घोंटाळणें . वार्‍याच्या घोटाळयांत सांपडून तें गलबत बुडूं लागलें . ६ एकंकार ; गोलंकार . [ घोटाळणें ] 
RANDOM WORD

Did you know?

lagn lagat astana navarichi aai tulshila pani ghalte..te kashasathi..??? tya magcha udeshshy kay asto..?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.