TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|वयोवस्थाभिध शान्तिसमुच्चयः|
अथ मृत्युंजय महारथी शान्तेः प्रयोगदर्शनम् ।

अथ मृत्युंजय महारथी शान्तेः प्रयोगदर्शनम् ।

आयुष्याच्या तृतीयावस्थेत शरीराच्या ठिकाणी अनेक आघात - आजार, इंद्रिय - वैफल्य होण्याचा संभव असतो तो टाळला जावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जावे म्हणून वय पन्नासपासून दर पाच वर्षांनी ऋषिमुनींनी शांती सांगितल्या आहेत.


अथ मृत्युंजय महारथी शान्तेः प्रयोगदर्शनम् ।
अथ मृत्युंजय - महारथी - शान्तेः प्रयोगदर्शनम् ।
प्रधानदेवता : मृत्युंजयमहारथः ।
प्रतिष्ठा - पूजन - हवन - मंत्रः : मा नो महान्त ।
हवनीयद्रव्याणि : समिध् - आज्य - चरु - पायसानि ।
हवनसंख्या : १००८ वा १०८ वा यथाशक्ति ।
उपदेवता : त्र्यंबकः ।
प्रतिष्ठा - पूजन - हवन - मंत्रः : त्र्यंबकं यजामहे ।
हवनीयद्रव्यं : घृताक्ततिलाः ।
हवनसंख्या : १००८ वा १०८ वा यथाशक्ति ।
नक्षत्रदेवता : यजामानस्य यद् जन्मनक्षत्रं तद् देवता ।
प्रतिष्ठा - पूजन - हवन - मंत्रः :  नाममंत्रः ।
हवनद्रव्यं : केवलं आज्यम् ।
आहुतिसंख्या : २८ वा ८ वा यथाशक्ति ।

सर्वशान्तीनां संकल्पस्वरुपं एकमेव । केवलं वयः संख्याभेदः । सर्वासु शान्तिषु हवनसमाप्तौ स्विष्टकृतात् पूर्वं विविधसूक्तानि यजमानाय श्रावयेत् । अनन्तरम् स्विष्टकृतादि - प्रायश्चित्तहोमान्ते बलिदानम् पूर्णाहुतिं संस्रावादिहोमशेषं समाप्य कलशोदकैः यजमानं अभिषिंचेत् । नूतनवस्त्रान्ते विभूतिं धृत्वा देवतां सप्तचिरंजीवाश्च प्रार्थयेत । देवतोत्तरपूजनम्, दुग्धप्राशनम्, आज्यावलोकनम्, पीठदानम्, दशदानम्, शतगुंजासुवर्णदानम्, ब्राह्मणभोजनदक्षिणादानम् इत्यादीनां संकल्पः । यजमानं सत्कृत्य ( अहेर ) नीराजनविधिः, आशीर्वादः । त्रिवारं विष्णुस्मरणेन कर्मसमाप्तिं वाचयेत् इति । अयम् उत्तरांगाविधिः सर्वत्र समानः ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:14:24.3370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सरकार

 • नस्त्री . १ शासनसंस्था ; राज्यसंस्था ; देश , प्रांत , संस्थान वगैरेचा राज्यकारभार चालविणारी सत्ता . २ राजा ; राज्यप्रतिनिधि ; राज्यधिकारी ; शासनसंस्थेचा प्रमुख ; सत्ताधिष्ठित व्यक्ति . ३ ( व्यापक ) कोणतीहि कचेरी ; जिल्हा , प्रांत , तालुका वगैरेची कचेरी ; न्यायाधीश व त्याची कचेरी ; तसेंच इतर कोणत्याहि खात्याच्या अधिकार्‍यास व त्याच्या कचेरीस हा शब्द सामान्यतः लावतात . अंमलदार ; अधिकारी वर्ग . सरकांर म्हणजे येथील अधिकारी वर्ग , इंग्लंडचे लोक नव्हेत . - टिव्या . ४ मालक ; धनि ; वरिष्ठ अधिकारी , व्यक्ति . सरकारचे घोडयावर मजसारख्यानें कसें बसावें . सरकारस्वारी येत आहे . - रत्नप्रभा २२ . ५ प्रांत ; देशविभाग . उत्तर सरकार कोठें कोठें सरकार हा सुभ्याचा किंवा प्रांताचा पोटविभाग आहे । - गांगा ४२ . सरकार जुन्नर - समारो १ . ६५ . ६ ( बंगाल ) हिशेबनीस ; घरचा कारभारी . [ फा . ] म्ह० सरकारचें तेल पदरांत घ्यावें . ( वाप्र . ) सरकारकामास येणें - लढाईत मरणें . सामाशब्द - 
 • स्त्री. इं . कंपनी ; ईस्ट इंडिया कंपनी ( इंग्रजाची ); हि हिंदुस्थानांत व्यापारी सनद घेऊन १६०४ . मध्यें आली पुढें हिनें हिंदुस्थानाचें राज्य कामावल्यावर तिला कुंपनी सर कार अशी संज्ञा . मिळाली . ( इं . कंपणी .) 
 • ०अमल असामी - पु . सरकारी अंमल , सत्ता ; सरकारी मनुष्य . 
 • ०अमली वि. सरकारावर अवलंबून ; सरकारच्या आश्रित , ताब्यांतील , अधिकारांतील . याचे उलट परभारा अमली म्हणजे इतर सत्तेखालील . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.