भाग एक - कलम १

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र .

१ .

( १ ) इंडिया , अर्थात भारत , हा राज्यांचा संघ असेल .

[ ( २ ) राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील . ]

( ३ ) भारताचे राज्यक्षेत्र ---

( क ) राज्यांची राज्यक्षेत्रे ;

[ ( ख ) पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे ; आणि ]

( ग ) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे , मिळून बनलेले असेल .

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP