TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कुलदैवत ओव्या - ओवी ११

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


ओवी ११
अंगण भरुनी वाळती साळी दाळी
देवा शंकराचा आला उत्सव जवळी
उशीर लागला शंकराचे देवळी
बोलत व्हत्ये गुज पारबती जवळी
जिवाला जडभारी नका आणू वैदवाणी
देवा शंकराच्या न्हाणीचं आणा पाणी
शंभू शंभू म्हणून हाका मारिते दांगट
हातात बेल तांब्या गिरजा येंगं मुंगी घाट
माहेरीचा देव आम्हा लेकीला कशासाठी
बाईनं माज्या केले नवस भाच्यासाठी

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-17T07:22:55.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चिंध्याचें बाव्हलें आणि धुळीचा नैवेद्य

  • चिंध्यांची बाहुली केलेली असते तीस दाखवावयाचा नैवेद्यहि तसाच म्‍हणजे मातीचा पाहिजे. लुटुपटीचा देव असेल तर त्‍याचे उपचारहि लुटुपटीचेच असणार. जसा देव तशी पूजा. तु०-चांभाराच्या देवाला खेटराची पूजा. 
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site