मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| होलंला कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - होलंला वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य होलंला Translation - भाषांतर होलंलादादा रं तलवाडाचे होलंलादादा रं चणा पेरला, होलंलादादा रं भिनारचे होलंलादादा रं मूग पेरला, होलंलादादा रं उसगावचे होलंलादादा रं तूर पेरला, होलंलादादा रं खंबालचे होलंलादादा रं तील पेरला, होलंला(तलवाड/भिनार/उसगाव/खंबाळा-गावांची नावे)परिसरातदादा रे तलवाडच्या परिसरातदादा रे चणे पेरले, परिसरातदादा रे भिनारच्या परिसरातदादा रे मूग पेरले, परिसरातदादा रे उसगावच्या परिसरातदादा रे चणे पेरले, परिसरातदादा रे खंबाळच्या परिसरातदादा रे तीळ पेरले, परिसरात N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP