TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
शालेला

गौरीची गाणी - शालेला

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


शालेला
शालेला
सोला टिपर्‍यांवा भारा बांधीला
तारू तुझा पती, पती कुठे गं गेला?
-माझा गं पती, पती शालेला गेला!

सोला टिपर्‍यांवा भारा बांधीला
कलू तुझा पती, पती कुठे गं गेला?
-माझा गं पती, पती शालेला गेला!

शाळेला
सोळा टिपर्‍यांवा भारा बांधीला
तारू तुझा पती, पती कुठे ग गेला?
-माझा ग पती, पती शाळेला गेला!

सोळा टिपर्‍यांवा भारा बांधीला
तारू तुझा पती, पती कुठे ग गेला?
-माझा ग पती, पती शाळेला गेला!

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:58:11.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आमी तुमी अ॓का, तांदलांनं(शितानं) केल्यात लोका

  • (गो.) तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत पण ऐकमेकाला जेऊं घालण्याचे होत नाही म्हणून आपण दूर आहोत. स्वार्थ हा आपसांत भेद पाडतो. तु०-(अ) तुम्ही आम्ही एक कंठाळीला मेख. (आ) यूयं वयं वयं यूयं इत्यासीन्मतिरावयोः। किंजातमधुना येन यूयं वयं वयं।। 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीचे प्रकार किती व कोणते?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site