TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
डोला मारतो मेला

गौरीची गाणी - डोला मारतो मेला

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


डोला मारतो मेला
डोला मारतो मेला
घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
पट्ट्या माझ्या चांदीच्या हां ग डोला मारतो मेला

घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
साडी माझी जरीची  हां ग डोला मारतो मेला

घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
गाठी माझी सोन्याची हां ग डोला मारतो मेला
(रंगमाली तळे-ज्या तळ्यावर रंगढंग -शृंगारचेष्टा चालतात ते तळे)

डोळा मारतो मेला
घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
पैंजण माझे चांदीचे, हा ग डोळा मारतो मेला

घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
साडी माझी जरीची, हा ग डोळा मारतो मेला

घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
सरी माझी सोन्याची, हा ग डोळा मारतो मेला

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:58:07.9200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सगळॅ करुं कर्तात, पुण दॅवा कडचॉ दिवॉ डॉळयांवता

  • ( गो.) समारभांत इतर सगळया शिष्ठाचाराच्या सगळया गोष्टी सढळ हातानें होतात 
  • पण धर्म कृत्यांत मात्र काटकसर होते. 
RANDOM WORD

Did you know?

I want Ganesh Puran marathi book which is on your site by Balbheem Bhat.
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.