TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
पोरी गेल्यान् गावा

गौरीची गाणी - पोरी गेल्यान् गावा

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


पोरी गेल्यान् गावा
पोरी गेल्यान् गावा
भिनार गावाला ग सोनार आलाय नवा
पट्ट्या घेणारनी ग पोरी गेल्यान् गावा

भिनार गावाला ग सोनार आलाय नवा
मुगड्या घेणारनी ग पोरी गेल्यान् गावा

भिनार गावाला ग सोनार आलाय नवा
गाठी घेणारनी ग पोरी गेल्यान् गावा

पोरी गेल्यात गावा
भिनार गावात ग सोनार आलाय नवा
पैंजण घेणार्‍या ग पोरी गेल्यात गावा

भिनार गावात ग सोनार आलाय नवा
मुगड्या घेणार्‍या ग पोरी गेल्यात गावा

भिनार गावात ग सोनार आलाय नवा
माळा घेणार्‍या ग पोरी गेल्यात गावा

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:58:06.7800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बरडी

  • स्त्री. 
  • माळ जमीन , भरड . वेधतां कठिणशा बरडातें । - किंगवि २६ . 
  • ( कों . ) भाताचें आवण काढल्यावर पुन्हां आवणासाठीं दुसर्‍या वर्षापावेतों पडीत टाकलेली जमीन . [ ता . वरडु = रुक्षता ] - वि . 
  • आंत मुरुम , गोटा , वाळू व तांबडी माती असणारी ; ओसाड ; नापीक ; निकस ( जमीन ). कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं । - ज्ञा १३ . ४७ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site