TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
गुलाबाची कारी

गौरीची गाणी - गुलाबाची कारी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


गुलाबाची कारी
गुलाबाची कारी
मोडली ग रंगे गुलाबाची कारी
नेऊन लावली रामूबालाचे दारी
सोनाबाय् दुडीशी पाणी भरी

मोडली ग रंगे गुलाबाची कारी
नेऊन लावली कालूबालाचे दारी
तारूबाय् दुडीशी पाणी भरी

गुलाबाची काडी
खुडली ग रंगे गुलाबाची काडी
नेऊन लावली रामूबाळाच्या दारी
-सोनाबाई घागरीने पाणी भरी

खुडली ग रंगे गुलाबाची काडी
नेऊन लावली कालूबाळाच्या दारी
-तारूबाई घागरीने पाणी भरी

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:59.5600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नाजल

  • वि. अवतरणारा ; अवतीर्ण . त्यासहि कुराण शरीफ कलामुल्ला किताब नाजल आली ; त्यांत दाखला की आतां पैगंबर होणार नाहीत व किताबही येणार नाही . - ऐस्फुले ६५ . [ अर . नाझिल ] 
RANDOM WORD

Did you know?

आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site