TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
गौराय डूलशी

गौरीची गाणी - गौराय डूलशी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


किती ग गौराय डूलशी
किती ग गौराय डूलशी
अगं तुलशी किती ग पानां फ़ुलशी
फ़ेरव्याच्या भारोभारी किती ग गौराय डूलशी

अगं तुलशी किती ग पानां फ़ुलशी
पट्ट्यांच्या भारोभारी किती ग गौराय डूलशी

अगं तुलशी किती ग पानां फ़ुलशी
गाठीच्या भारोभारी किती ग गौराय डूलशी

अगं तुलशी किती ग पानां फ़ुलशी
साडीच्या भारोभारी किती ग गौराय डूलशी

किती ग गौराई लवतेस
अगं तुलशी, किती पानापानांनी फ़ुलतेस
जोडव्यांच्या भाराने किती ग गौराई लवतेस

अगं तुलशी, किती पानापानांनी फ़ुलतेस
पैंजणांच्या भाराने किती ग गौराई लवतेस

अगं तुलशी, किती पानापानांनी फ़ुलतेस
गळेसरांच्या भाराने किती ग गौराई लवतेस

अगं तुलशी, किती पानापानांनी फ़ुलतेस
साड्यांच्या भाराने किती ग गौराई लवतेस

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:53.1700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

self induced electromotive force

  • स्वयंप्रेरित विद्युतगामी बल 
RANDOM WORD

Did you know?

वास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे? त्याचे परिणाम जाणवतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site