मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|पाचवीची गाणी| उंबराचा फ़ुलू पाचवीची गाणी बालाचा अगसेर बाळाचे नशीब उंबराचा फ़ुलू मोंगरा आशीर्वाद दाराचे दारकशी सतीराचा साया वाढा रं पाचवीची गाणी - उंबराचा फ़ुलू वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य उंबराचा फ़ुलू Translation - भाषांतर उंबराचा फ़ुलूसात भावांची एखली बहीणमांगते उंबराचा फ़ुलू सारवेली उंबराचे बनासात गं राती राखीयेलानाय मिलं उंबराचा फ़ुलूउंबराचे फ़ूलसात भावांची एकुलती एक बहीणभावांकडे मागते उंबराचे फ़ूलभाऊ उंबराचे बन सारवतातसात राती राखण करताततरी त्यांना मिळत नाही उंबराचे फ़ूल(उंबराला रात्री फ़ूल येते व ते सोन्याचे असते, असा समज आहे. प्रत्याक्षात उंबराला फ़ूल कधीच येत नाही. ’उंबराचे फ़ूल’ ही संकल्पना दुर्मिळ, अप्राप्य गोष्टींसाठी वापरली जाते.) N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP