TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल १०|
सूक्तं १७१

मण्डल १० - सूक्तं १७१

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं १७१
त्वं त्यमिटतो रथमिन्द्र प्रावः सुतावतः ।
अशृणोः सोमिनो हवम् ॥१॥
त्वं मखस्य दोधतः शिरोऽव त्वचो भरः ।
अगच्छः सोमिनो गृहम् ॥२॥
त्वं त्यमिन्द्र मर्त्यमास्त्रबुध्नाय वेन्यम् ।
मुहुः श्रथ्ना मनस्यवे ॥३॥
त्वं त्यमिन्द्र सूर्यं पश्चा सन्तं पुरस्कृधि ।
देवानां चित्तिरो वशम् ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:48:07.8270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दर्या

  • पु. १ समुद्र ; मोठी नदी ; सरोवर ; पाण्याचा मोठा साठा , विस्तार . कचभुजचे गुराबेची लढाई सालमजकुरी दर्यात होऊन - वाडसमा १ . ११ . २ ( कु . ) मोठी खाडी . [ फा . दर्या ] दर्याई - वि . समुद्रावरील ; आरमारी . दर्याई व खुशकी फौजा . [ फा . ] दर्याक मारप - सक्रि . ( गो . ) समुद्राला बळी देणे . दर्याखोबरे - न . खोबर्‍यांतील एक जात ; झेरीगोठला . - मुंव्या १४९ . 
  • ०गर्क वि. समुद्राने बुडविलेली ( गांव , जमीन ). दर्यात दर्यामे खसखस पु . अतिशय मोठ्या वस्तूंशी अगदी क्षुल्लक वस्तूची तुलना . दर्यादर वि . ( गो . ) चांचा ; लुटारु . 
  • ०महाल पु. नदी , सरोवर इ० कांच्या कांठी बांधलेला वाडा . 
  • ०वर्दी पु. खलाशी ; नाविक ; खारवा ; नावाडी . [ फा . दर्या - नवर्द + ई ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site