TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ९|
सूक्तं १०२

मण्डल ९ - सूक्तं १०२

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं १०२
क्राणा शिशुर्महीनां हिन्वन्नृतस्य दीधितिम् ।
विश्वा परि प्रिया भुवदध द्विता ॥१॥
उप त्रितस्य पाष्योरभक्त यद्गुहा पदम् ।
यज्ञस्य सप्त धामभिरध प्रियम् ॥२॥
त्रीणि त्रितस्य धारया पृष्ठेष्वेरया रयिम् ।
मिमीते अस्य योजना वि सुक्रतुः ॥३॥
जज्ञानं सप्त मातरो वेधामशासत श्रिये ।
अयं ध्रुवो रयीणां चिकेत यत् ॥४॥
अस्य व्रते सजोषसो विश्वे देवासो अद्रुहः ।
स्पार्हा भवन्ति रन्तयो जुषन्त यत् ॥५॥
यमी गर्भमृतावृधो दृशे चारुमजीजनन् ।
कविं मंहिष्ठमध्वरे पुरुस्पृहम् ॥६॥
समीचीने अभि त्मना यह्वी ऋतस्य मातरा ।
तन्वाना यज्ञमानुषग्यदञ्जते ॥७॥
क्रत्वा शुक्रेभिरक्षभिरृणोरप व्रजं दिवः ।
हिन्वन्नृतस्य दीधितिं प्राध्वरे ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:56.5470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संस्था

  • f  Happy state of life. Stop. Continuance in the right way. An institution. 
  • स्त्री. १ यथास्थित स्थिति ; स्वास्थ्य ; सुखावह स्थिति ; स्थिति ; स्थान . पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरत असतांहि तिची आकाशांतील संस्था बदललेली दिसत नाहीं . - मराठी सहावें पुस्तक पृ . ३१९ . २ शेवट ; अंत ; अखेरी ; समाप्ति . ३ थांबणें ; राहणें ; वास . ४ ऋजुमार्गानें गमन ; सुरळीत चालणें ; सरळपणाचा व्यवसाय ; सुसूत्र चालणें . ५ रचना ; घडामोड ; व्यवस्था . जैं सृष्टयादि संस्था । ब्रहम्यानें केली । - ज्ञा ३ . ८५ . ते सांख्य कर्मसंस्था । जाणती केंवी । - ज्ञा ५ . २६ . ६ घटना ; योजना ; कार्यनियुक्त मंडळी ; कार्यार्थ केलेली मांडणी ; उद्योग ; सभा . ( इं . ) कॉर्पोरेशन . [ सं . सम् ‍ + स्था ] संस्थापक - वि . स्थापना करणारा ; योजक ; सुरू करणारा ; प्रवर्तक . संस्थापणें - उक्रि . १ स्थापना करणें ; योजणें ; सुरू करणें ; घटना करणें ; घडवून आणणें . २ निश्चित करून स्थापन करणें ; ठरविणें ( धर्म , विधि ). ३ अधिष्ठित , स्थाननिष्ठ करणें ; सुरू , चालू करणें ( राजा , मूर्ति , धर्म , विधि वगैरेचे ). संस्थापित - धावि . योजलेलें ; निश्चित केलेलें ; ठरविलेलें ; स्थापन केलेलें ; रूढ केलेलें ; मान्य करून घेतलेलें . संस्थित - धावि . १ निश्चित ; स्थापित ; समाप्त ; पूर्णतेस नेलेलें ; प्रतिष्ठित ; निर्णीत . २ राहिलेलें ; निविष्ट आलेलें ; आश्रित ( सह , आंत , युक्त वगैरे ). संस्थिति - स्त्री . १ पूर्णावस्था ; शेवट ; अखेर ; पूर्णता ; निर्णय . २ वास ; कायमस्थान ; युक्तता . ३ टिकाव ; स्थिरता ; एकाग्रता . 
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.