TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ६|
सूक्तं ५

मण्डल ६ - सूक्तं ५

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं ५
हुवे वः सूनुं सहसो युवानमद्रोघवाचं मतिभिर्यविष्ठम् ।
य इन्वति द्रविणानि प्रचेता विश्ववाराणि पुरुवारो अध्रुक् ॥१॥
त्वे वसूनि पुर्वणीक होतर्दोषा वस्तोरेरिरे यज्ञियासः ।
क्षामेव विश्वा भुवनानि यस्मिन्सं सौभगानि दधिरे पावके ॥२॥
त्वं विक्षु प्रदिवः सीद आसु क्रत्वा रथीरभवो वार्याणाम् ।
अत इनोषि विधते चिकित्वो व्यानुषग्जातवेदो वसूनि ॥३॥
यो नः सनुत्यो अभिदासदग्ने यो अन्तरो मित्रमहो वनुष्यात् ।
तमजरेभिर्वृषभिस्तव स्वैस्तपा तपिष्ठ तपसा तपस्वान् ॥४॥
यस्ते यज्ञेन समिधा य उक्थैरर्केभिः सूनो सहसो ददाशत् ।
स मर्त्येष्वमृत प्रचेता राया द्युम्नेन श्रवसा वि भाति ॥५॥
स तत्कृधीषितस्तूयमग्ने स्पृधो बाधस्व सहसा सहस्वान् ।
यच्छस्यसे द्युभिरक्तो वचोभिस्तज्जुषस्व जरितुर्घोषि मन्म ॥६॥
अश्याम तं काममग्ने तवोती अश्याम रयिं रयिवः सुवीरम् ।
अश्याम वाजमभि वाजयन्तोऽश्याम द्युम्नमजराजरं ते ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:34.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एकादशी

  • स्त्री. दर पंधरवड्यांतील प्रतिपदेपासून अकरावी तिथि . हिचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत . ज्यावेळीं दोन दिवस एकादशी असते त्यावेळीं पहिली स्मार्त व दुसरी भागवत असें धरितात . दर महिन्यांतील शुक्ल आणि कृष्ण पक्षांतील एकादशींचीं जीं निरनिराळीं नांवें आहेत तीं अनुक्रमें पुढीलप्रमाणें - चैत्र - कामदा , पापमोचनी ; वैशाख - मोहिनी , वरुथिनी ; ज्येष्ठ - निर्जला , अपरा ; आषाढ - शयनी , योगिनी ; श्रावण - पुत्रदा , कामिका ; भाद्रपद - परिवर्तिनी , अजा ; अश्विन - पाशांकुशा , इंदिरा ; कार्तिक - प्रबोधिनी , रमा ; मार्गशीर्ष - मोक्षदा , फलदा ; पौष - प्रजावर्धिनी , सफला ; माघ जयदा , षटतिला ; फाल्गुन - आमलकी , विजया . [ सं . ] म्ह० एकादशीच्या घरीं शिवरात्र - जेव्हां एका संकटामागून दुसरें येतें , किंवा एका कंगालाजवळ दुसरा कंगाल भिक्षा मागतो तेव्हां ही म्हण योजतात . 
  • ०वात स्त्री. चार बोटांच्या रुंदीवर २५० फेरे घेऊन ( ५०० सुतांची ) कापसाची एक वात तयार करतात . अशा दोन वाती आषाढी एकादशीपासून एक वर्षभर दर एकादशीस लावतात . 
  • n. मुर देखिये । 
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site