TransLiteral Foundation

अथाष्टपञ्चाशत्तमः पटलः - श्रीश्वरीकाकिनीध्यानकथनम्

काकिणीसाधनम्


श्रीश्वरीकाकिनीध्यानकथनम्
शशधरशतकोटिश्रीमयूखप्रभायाः
या सुरतरुगुणशोभा निर्मला वेदहस्ता ।
अरुणकिरणभाला हारमाला विलोला
ह्रदयकमलमध्ये श्रीश्वरीं तां भजामि ॥२८॥

एवं सर्वस्वरुपां तां विभाव्य ह्रदयाम्बुजे ।
पुनः पुनः पूजयेद्वै त्रैलोक्योद्भवपुष्पकैः ॥२९॥

अवश्यं सिद्धिमाप्नोति पूजायोगप्रभावतः ।
आयुररोग्यजननं पूजनं सुमहाफलम् ॥३०॥

ततो जपेन्महामन्त्रं वर्ण्मालाक्रमेण तु ।
प्राणायामं ततः कृत्वा न्यसेत् सर्वाङुमध्यके ॥३१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-04-30T04:37:29.2730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तारा

  • स्त्रीपु . १ नक्षत्र ; तारका ; चांदणी ; आकाशांतील तेजोगोल . २ डोळ्यांतील बाहुली . ३ - पु . उल्का . ( क्रि० तुटणे ). ४ ( दारुकाम . ) गंधकांत बाभळीच्या डिंकाचे पाणी अथवा अंड्याचा बलक घालून त्याचा गोळ्या करुन त्या बाण , नळा , इ० कांत घातल्या असता नक्षत्राकार उडणार्‍या असंख्य अग्निगोलांपैकी एक ५ - स्त्री . ( ज्यो . ) जन्मनक्षत्रापासून कोणत्याहि चंद्रनक्षत्रापर्यंत मोजून आलेल्या संख्येस नऊ या संख्येने भागून येणारी संख्या . ६ - पु . फरडा , हुषार , वस्ताद , तरबेज , पटाईत , कारकून , शिपाई , कारागीर इ० कृष्णसिंग हैबतसिंग तारे । - ऐपो २२१ . म्हणे तुम्ही फक्त शिपाई तारा । बाहीरील शत्रू सर करा । - अफला ४ . १४ . ७ - पु . सुंदर , देखणा मनुष्य . ८ - पु . ( नृत्य . ) बुबुळाने केलेला अभिनय . धाकृत , भ्रमण , वलन , पातन , चलन , प्रवेशन , समुदवृत्त , विवर्तन व निष्क्रमण असे याचे नऊ प्रकार आहेत . [ सं . ] ( वाप्र . ) तारे तुटणे - १ आकाशांत तारे इकडून तिकडे अकस्मात सरकणे ; उल्का पडणे . २ ( गाण्यांत ) चमकणे ; प्राविण्य दाखविणे . ( उप . ) गर्दभ - गायन करणे . काय गाण्याचे तारे तुटतात हो ! तारे तुटणे - तोडणे - असंबद्ध , वेडेपणाचे भाषण करणे , मूर्खासारखे बोलणे . मूर्खत्वाचे तुटती तारे । - विक ३ . या व्याख्यानांत त्याने काय काय तारे तोडले आहेत म्हणून सांगू ! - विक्षिप्त २ . ५ . सामाशब्द - ताराकृति ( प्राणी )- पु . एक पृष्ठवंशहीन प्राणी . हा वाटोळा असून यास किरणासारखे सभोवती बारीक अवयव असतात . ( इं . ) स्टार . हा फिश वर्गात येतो . यास किरणरुपी प्राणी असेहि म्हणतात . - प्राणिमो १२ . मराठी ६ वे पुस्तक २२० . ( १८७७ ) [ तार + आकृति ] 
  • स्त्री. बोधिसत्वाच्या स्त्रियांस संज्ञा . - शारदा १ . ४ . 
  • स्त्री. ( महानु .) नाणें . ' कोन्हीं तास घालितो .' कांहीं तर कवडा होता तयाची पूजा द्रव्यें आणिलीं . । ' - उच २०३ . 
  • पु. १ ( कों . ) ( भरतीचे पाणी ओसरल्यानंतर खाडीतून , वांकणातून होणारा ) पायउतार , उतारा . तार पहा . भवनदीचा आला तारा । या उतारा प्रसादे । - तुगा २२२८ . २ ( कु . ) ओहोटीच्या वेळी पाण्यावर दिसणारा खाडीतील जमीनीचा भाग . ३ ( हवेत , पाण्यांत ) तरंगणे ; तरणे . जसेः - जहाजाचा - महागिरीचा - वावडीचा - घारीचाअ तारा . [ तरणे , तारणे ] 
More meanings
RANDOM WORD

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.