मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २६

संकेत कोश - संख्या २६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सव्वीस गुण ( गोष्टी ) उपासनेस आवश्यक - १ गीत , २ वाद्य , ३ नृत्य , ४ पुराणपाठ , ५ धूप , ६ दीप , ७ नैवेद्य , ८ पुष्प , ९ गंध , १० चंदनधारण , ११ फल , १२ अर्घ्य , १३ श्रद्धा , १४ दान , १५ इंद्रियसंयम , १६ सत्यनिष्ठा , १७ निद्राहीनता , १८ आनंद प्रकाश , १९ क्रियानुष्ठान , २० विस्मय , २१ उत्साह्प्रदर्शन , २२ आळसाचा त्याग , २३ प्रदक्षिणा २४ नमस्कार , २५ नीरांजन आणि २६ आरति , ( स्कंदपुराण )

सव्वीस दैवी गुण - १ अभय , २ अंतःकरणाची शुद्धता , ३ ज्ञान व कर्म यांविषयीं समानम्न निष्ठा , ४ दातृत्व , ५ दम , ६ यज्ञ , ७ धर्माप्रमाणें आचरण , ८ तप , ९ सरळपणा , १० अहिंसा , ११ सत्य , १२ क्रोध नसणें , १३ ( कर्मफल ) त्याग , १४ शांति १५ चहाडी न करणें , १६ सर्व भूतांचे टायीं दया , १७ अनासक्ति - निर्लोभता , १८ मनाचें मार्दव , १९ दुराचरणाची खंत , २० चंचलपणा नसणें ( स्थिर बुद्धि ), २१ तेजस्विता , २२ क्षमा , २३ धैत्य - सहनशीलता , २४ अंतर्बाह्म शुद्धता , २५ द्रोह न करणें आणि २६ दुरभिमान नसणें ( भ . गी . १६ - १ ते ३ ).

सव्वीस प्राचीन कोशग्रंथ - १ मेदिनी , २ अमरमाला , ३ त्रिकांड , ४ रत्नमालिका , ५ रतिदेव , ६ भागुरि , ७ व्याडि , ८ शब्दार्णव , ९ द्विरूप , १० कलिंग , ११ रमस , १२ पुरुषोत्तम , १३ दुर्ग , १४ अभिधानमाला , १५ संसारावर्त , १६ शाश्वती १७ विश्व , १८ बोपालित , १९ वाचस्पति , २० हलायुध , २१ हारावली , २२ साहसांक , २३ विक्रमादित्य , २४ हेमचंद्र , २५ रुद आणि २६ अमर . हे सव्वीस प्राचीन संस्कृत कोशग्रंथ होत . एते कोशाः समाख्याताः सख्या षाडिं‌‌‍वशतिः स्मृताः ॥ इति कोशनामानि । ( एकाक्षर कोश ).

सव्वीस व्रह्मवादिनी स्त्रिया - १ घोषा , २ गोधा , ३ विश्ववारा , ४ अपाला , ५ उपनिषत् ‌ , ६ ब्रह्मजाया जुहू , ७ अदिति , ८ इंद्राणी , ९ इंद्रमाता , १० सरमा , ११ रोमशा , १२ ऊर्वशी , १३ लोपामुद्रा , १४ नद्या , १५ यमी , १६ शश्वती , १७ श्री , १८ लाक्षा , १९ सार्पराज्ञी , २० वाक् ‌, २१ श्रद्धा , २२ मेधा , २३ दक्षिणा , २४ रात्री , २५ सूर्या व २६ सावित्री , " रात्री सूर्या च सावित्री ब्रह्मवादिन्य ईरिताः ॥ : ( ऋग्वेद - वृहद्देवता )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP