रोगोपचार - फुटलिया पायास

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


रुचिक शेळिच दूथ तवखीर सैधव घृत मद येकत्र करूण लाविजे बरव मेवळि हाति ॥

मेन राळ राख तूप येकत्र करूण फुटले पायचि घागेमध्यें लाविजे पाय बरवे होति ॥

बोळ गुगुळ समभाग कालउन देने कटिवात जाय । आहाळीव गुळ चुना येकत्र करूण देने कटिवात जाय ॥

मेथिपाक सोजि आहाळीव वावा समभाग देत जाइजे कटिवात जाये कात जाये ॥

बिबे टोबरिया मध्यें कांडून कंठि बांधिजे कटिवात तिडिकावात दुख इतुकि जाये ॥

पाखदर वनीयेस वोखद ॥ लोखंड पुसते चिरगुट मुडदारसिंग सेंदुर तरबटे बीज काळेमिरे मोचयाचि मसिटें भुरनिचा लाकुडाची मसी तुप जुन येकत्र करुण खंवंदावरि लाविजे पानपे ॥

सागरगोट्य़ा जाळून मसि किजे मधि खवंद चोपडिजे वरि भुरका घालिजे वरि दाळिंबाचा पाला बांधिजे वरि पाटा बांधून अस प्रत्यही उन्हवनीसे धुउन लावित जान खवंद पाक होये ॥

मोरचुत अर्धा भाजला अर्धा हिरव यिकवाट करने रानशेनीचीराख बरवी चापडीजे वरि वोखद लावन पाक होये ॥

रोलि सुपारि जाळून मसी किजे आत काथ घालून भुरका गुंजेचा पाला गाईचे शेन पारा येकत्र करूण बोरीचे इंगावरी घालुन धुखंदासि देने वरिल भुरका दडपिजे खंद पाक होईल ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP