TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

रोगोपचार - किर्म उपचार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


किर्म उपचार

निंबोळी बीज अजमोदा कांजिये वाटून कांजियेसि दिजे किर्म पडतील ॥

अजमोदा चोखोवा सैंधव वावडिंग सवीचळ हिंग सागरगोट्या वेखंड सुंठि कोष्ट हिरे चित्रक पागरेसालि पिंपळि लसन उंबरफळस पापडा डिकिमलि मोहोलिंग रस मर्दुन वटि किजे वरि चूळ ताके भक्षिजे किर्म शमति ॥

पळस बीज चोरवोवा सीळवनीये अथवा गुळसि दिजे र्मि पडतील ॥

पांगरेचा रस टाक १२ मदसी दीजे किर्म पडति ॥

पळसबीज पळस रसे अथवा मदासी दिजे किर्म पडति ॥

धने निंबकारियाचा रवोवा भुइनिंब काढा मद साकरेसी दिजे ऊर्ध्व जंत किर्म खालि पडिति ॥

इति किर्म उपचार समाप्तः ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-23T04:39:59.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उरावरचा हात

  • पु. उपरी ; वरील अधिकारी . ( ऊर ) 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.