TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

रोगोपचार - मुळव्याधिस औषध

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


मुळव्याधिस औषध

पांढरे तीळ आंबिहळद बिबे समभाग कढवने नवसागर टाकने वाटून भक्षणे रोज २१ पथ्य जोंधळे याचि भाकर दधि भात अलवणी भक्षणें अवषध सम भाग मात्रा दररोज ३ घेत जाणे ॥

लसून सेर १ मुडदारासिंग । - येकत्र वाटिजे गजकर्ण वर्ण घासिजे वर शाहि लावजे त्यावर थाप दिजे घटिका चार गजकर्ण जाय ॥

सोमल दाहाबिबे आतसेर ऋयिचा चिक तेल येकत्र कवठने उत आलियासि उतरणे अंगास लावणे उष्ण घेने रोज तिन गजकर्ण जाय ॥

इथ निदानं ॥

रात्रौ दग्धभूमी तपननिदिवा जायते सीतलत्वं ॥

कंठे श्र्लेष्मा विसर वदना कुंकुमाकार नेत्रं ॥

जिव्हा कृष्ण स्थल त्वंच सूष्मा च नाडिभद्वैषज्यं स्मरणमरणासम रामेति रामा ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-23T04:26:54.1600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

व्यापार

 • पु. १ काम ; कर्म ; कृत्य . कां निमेषोन्मेषांचे व्यापार - एभा २ . ४३३ . क्रिया ; व्यवहार ; कार्य ; उद्योग . मेंदूला रोग झाल्यास त्याचे व्यापार बंद पडतात . ३ हालचाल ; चलनवलन ; चळचळ . ४ धंदा ; उदीम ; व्यवसाय ; देवघेव ; व्यवहार . लुगडयांचा , भांडयांचा इ० व्यापार . [ सं . ] अव्यापारेषु व्यापार - पु . ज्यांत कांही संबंध नाही अशा गोष्टी करणे ; नसत्या भानगडी करणे . सरकारी शांळाची कशी काय व्यवस्था असते व तेथील विद्याभ्यासाच्या मानाने कोणत्या तर्‍हेची पुस्तके तेथे चालणे जरूर आहे याविषयी या पुस्तकांत उठाठेव करणे म्हणजे अव्यापारेषु व्यापार होणार . - नि . 
 • पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ] 
 • ना. उदीम , क्रय - विक्रय , खरेदी - विक्री . दुकानदारी , देवघेव , धंदा , पणन ; 
 • m  Work or action. Trade. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जानवे म्हणजे नेमके काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.