TransLiteral Foundation

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २५

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग २५

अंगुष्ठप्रमाण रारायंत्र । मसुरप्रमाण शिखा ।

पवित्र सनद दिधली स्वतंत्र । सदगुरुराजें ॥२५॥

टीकाः

स्वयें भगवान शुद्धबुद्ध । ज्ञानेश्वर अवतार पसिद्ध सदगुरुं जयांचें अगाध निवृत्तिनाथ ॥१॥

होतां गुरुकृपाबोध । कां जले स्वयंसिद्ध । दिधली स्वतंत्र सनद । सदगुरुजें ॥२॥

स्वानंद साम्राज्यीं आरुढ केलें । जगदोद्धारा आज्ञापिले । अंगुष्ठा रारायंत्री नेलें । नवल दाविलें स्वरुपाचें ॥३॥

पवित्र ज्वाला मसुरप्रमाण स्वरुप । तेजाळ गहन । गुरुरायें दाविला आपण । तेजोबंबाळ झगटला ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:49.3070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अभावणी

  • स्त्री. 
  • पिकाचा अंदाज ; कोंकणांत खोत हा दरेक शेताचा पीक उभें असतांना पंचांसमक्ष व पाटलासमक्ष पाहणी करुन जो पिकाचा अंदाज ठरवितो ती ; पिकांची आणेवारी . अर्धेलीबद्दल पुढें मागें तक्रार पडूं नये म्हणून शेतांत उभीं पिकें असतांनाच एकंदर उत्पन्नाचा अजमास किंवा अभावणी करण्यांत येते - टि २ . ६०७ . 
  • f  (अभाव Supposition.) The estimated gross produce. 
  • प्रत्येक शेतवार अभावणीचें नोंदणीपत्रक . हें खोताचें नोंदणीपत्रक असून यांत एकंदर कुळांचीं नांवें , जमीन , पीक व खोतानें घ्यावयाचें पीक यांची नोंद असते . यावरुनच खतावणी म्हणून दुसरें एक नोंदणीपत्रक करतात ; अंदाजपत्रक . [ सं . आ + भू ( भाव ) ] 
RANDOM WORD

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.