मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती| उठा उठा हो साधक, साधा आपु... कांकडआरती उठा उठा हो साधक, साधा आपु... भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा... भक्तीचिंये पोटीं बोध -का... उठा पांडुरंगा आतां दर्शन ... कांकड -आरती परमात्मया रघु... श्रीगुरुदत्ता कांकड आरती ... पंचप्राण काकड आरती तत्त्व... काकड आरती स्वामी श्रीगुरु... काकडे आरती दत्ता तुजला ओव... कांकड आरती - उठा उठा हो साधक, साधा आपु... कांकड आरती Tags : aratiआरतीकांकड आरती कांकड आरती १ Translation - भाषांतर उठा उठा हो साधक, साधा आपुलालें हित ।गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत ॥ १ ॥उठा उठा हो वेगेंशीं, चला जाउं राउळासी ।झडतिल पातकांच्या राशी, काकडाआरती पहोनी ॥ ध्रु. ॥जागे करा रुक्मिणीवरा, देव आहे निदसुरा ।वेगें निंबलोण करा, इष्ट होईल म्हणऊनियां ॥ २ ॥उठोनियां हो पांहाटे, पाहा विठ्ठल उभा विटे ।चरण तयाचे गोमटे, अमृतदॄष्टी अवलोका ॥ ३ ॥पुढें वाजंत्री वाजती, ढोल दमामे गर्जती ।होत कांकडआरती, माझ्या पंढरीरायाची ॥ ४ ॥सिंहनाद शंख-भेरी, गजर होतो महाद्वारीं ।केशवराज विटेवरी, नामा चरण वंदितो ॥ ५ ॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP