TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
केशव दत्त

केशव दत्त

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2016-12-02T21:03:00.9100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झळ

  • स्त्री. १ उन्हाची तिरीप ; धाप ; धग ; अंग भाजणारी उष्ण वार्‍याची झुळूक . ( क्रि० खाणें ; लागणें ; बांधणें बसणें ). तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें बोळली जैसी । - ज्ञा १८ . १६१ . केवळ बाळ झळेनें ग्रीष्मांत जसा तसाचि कोमेला । - मोअश्व ५ . ३२ . २ अग्नीची धग ; अही ; आंच . ३ मृगजळ . उदकाऐसी दावुनि ओढी । ऊर फोशी झळई । - तुगा १२६३ . - वि . तेजस्वी ; झगझगीत . झळकत झक झळ घनदामिनी , - दावि ४९६ . [ सं . झला ; धातु , ज्वल . हिब्र्‍यू . गल ] झळणें - अक्रि . सूर्यकिरणांनीं तापणें ( मद्य इ० ). झळवट - वि . उन्हानें तापलेलें , तापविलेलें ( पाणी इ० ). 
  • स्त्री. १ धातु तापविल्यानें होणारी घट ; धातु तापवितांना निघून गेलेलें अशुध्द द्रव्य . २ ( ल . ) व्यापारांतील घस , तूट , बूड , ठोकर . ( क्रि० लागणें ). [ सं . झला ] झळणें - अक्रि . उन्हांत तापणें ; उन्हानें गरम होणें ( पाणी ). 
  • ०वणी न. उन्हानें गरम झालेलें , केलेलें पाणी ( घामोळें इ० रोगांस उपयोगी ). [ झळ + पाणी ] 
  • ना. उष्णता , शेक ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.