TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
चतुर्थोध्यायः - प्रथमः पादः

चतुर्थोध्यायः - प्रथमः पादः

ब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.


: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2014-12-21T19:53:14.0270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संभावना

  • स्त्री. १ संभव ; शक्यता ; साहजिकता . २ धोरण ; समज ; शक्यतेसंबंधी अनुमान , कल्पना . ३ अंदाज ; अनुमान ; तर्क ; कल्पना ; अटकळ . ४ समज ; गृहीतार्थ . ५ बतावणी ; आव . ६ आदरसत्कार ; बहुमानपुरस्कर वागणूक ; बिदागी ; देणगी ; दक्षिणा ; गौरव ; प्रतिष्ठा . तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । - ज्ञा १३ . ६५६ . ६ औचित्य ; सुसंगतता ; योग्यपणा ; सुसंबद्धता . ८ ( व्या . ) शक्यार्थ . [ सं . सम् ‍ + भू = होणें ] संभावनीय - वि . १ होण्यासारखे ; शक्य . २ आदरणीय ; सत्काराई सन्मान्य . संभावित - वि . १ शक्य ; संभवनीय ; होण्यासारखे . २ सुसंगत ; सुसंबद्ध ; योग्य ; युक्त . ३ सभ्य ; पतीचा ; सन्मान्य ; वजनदार ; कीर्तिमान ; प्रतिष्ठित ; रूपसा उदयले कुष्ट । संभाविता कुटीचेम बोट । - ज्ञा १६ . १७८ . संभाव्य - वि . शक्य ; होण्यासारखे ; संभवनीय . संभाव्यमान - वि . ज्याच्या शक्याशक्यतेबद्दल विचार चालू आहे अस ; ज्याच्याबद्दल भवतिनभवति चालू आहे असें ; सामान्यतः शक्य 
  • शिष्ट इ० शब्द पहा . 
  • ना. आदरसत्कार , गौरव , पुरस्कार देणे , प्रतिष्ठा . 
  • f  Probability, possibility, likelihood. Conjecturing. A hypothesis. Respectful reception or treatment (as of a guest &c.); also the honours shown. 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.