TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
उत्तरतंत्रम् - चतुष्षष्टितमः पटलः

उत्तरतंत्रम् - चतुष्षष्टितमः पटलः

आनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2011-04-30T05:14:41.9130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दावण

 • स्त्री. अनेक दावी ज्यास जागोजागी बांधलेली आहेत असा ( गुरे बांधण्याचा ) लांब दोर . २ ( ल . ) दाव्यांनी बांधलेल्या जनावरांची ओळ , रांग ; कैदी , गुन्हेगार इ० कांची ओळ ; माणसांची ओळ , रांग [ सं . दामनी , दामन ; प्रा . दामण - दावण ; सिं . दामणु ] 
 • स्त्री. १ ( अंगरखा इ० कांचा वर्तुळाकार ) घोळ ; घेर ; फेर . जिना उतरुं लागले . श्रीमंतांच्या झग्याची दावण मागले पायरीवर पडली . - हब २६ . २ डोंगराची बाजू , कड [ फा . दामन ] दावणगीर , दावनगीर - वि . १ वस्त्राचा पदर धरुन ओढणारा . २ ( ल . ) दावेदार ; दामनगीर पहा . तुमचा दावनगीर होईल . - जोरा ८३ . [ फा . दामन - गीर ] 
 • ०देणे ( अनेक चोर , भामटे इ० कांची ) ओळच्या ओळ एकाच वेळी ठार मारणे ; रांगेत उभे करुन कत्तल करणे . सरकारने चोरांची एकदाच दावण दिली तेव्हापासून चोरी नाहीशी झाली . 
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.