TransLiteral Foundation
उत्तरतंत्रम् - षट्‌त्रिंशः पटलः

उत्तरतंत्रम् - षट्‌त्रिंशः पटलः

आनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.


: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2011-04-26T05:05:51.0370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कौल

  • पु. १ वचन ; आश्वासन अभय . २ जमिनीची लागवड करण्यास किंवा व्यापार करण्यास सरकार जे अभयपत्र करार कबुलायतीचा कागद देतें तो . हा जमांबंदीतील नेहमीचा शब्द आहे , मालक सरकार किंवा जमीनदार कुळालाच्या कांही सवलतीच्या अटी देतो किंवा त्यांच्याशी जे करार करतो त्यास कौल म्हणतात कौल केल्यानंतर सारा . इ० वाढत नाही . पडित जमिनीबद्दल सार्‍याची सुट घेण्याकरितां कौल देण्यांत येतो ; सरकारी करारनामा ; कबुलायत ; कौलनामा . तुम्हांस चि . रा . माधवराव नारायण याचा कौल .' - रा . १२ . १३७ . - शिवच ४५ . ' बंदोबंदरीं कौल पाठवुन आमदपक्ती करावी .' ०मराआ २१ . ३ परवाना ; अभयपत्र ( शत्रुला आपल्या प्रांतातुन जाण्यासाठीं दिलेलें ); माफी देणें ; सुट देणें . ' दगखोर गनीम आपण जेर झालों असें जाणुन दगाबाजीनें कौल घेतो . म्हनुन जवळ नोलावुं नये , ' मराआ ३६ . ४ इश्वरी वचन ; ईश्वराचे आज्ञा . मिळविणे ; प्रश्न ; साक्ष ; प्रसाद ; देवाजवळ गार्‍हाणें सांगुण त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाहीं हें विचारतांना देवाच्या अंगास लावावयाचें तांदुळ सुपाच्या इ ० देवाची संमति . इंद्रियांचे पेटे भला कौल . देती । ' - तुगा ४०८ . ' या मनोदेवतेस कौल लावावा .'- गीर १२३ . ( अर . कौल . सर्व भाषांतुन थोड्याफार अपभ्रंशानें आला आहे .) ( वाप्र .) कौलास येणें - शरण उयेणें ; तह करण्यास कबुल होणे .' झालें मोंगल बेजार मरूं लागले , आलें कौलाला । ' - ऐपो २३६ . सामाशब्द = अहद - पु . वचन ; कौल . ' त्यावरुन म्यां त्याजला कौलाहद दिधला .' - रा . ६ . ५७० . ( कौल + अहद ) करार - पु . लेखी करारमदार ; कबुली ; ठराव ; वचन ; आश्वासन ; अटींना संमति ( कौल + करार ) 
  • न. घराच्या छपरावर आच्छादनासाठीं घातलेलें मातीचें पन्हळें ; ( चपटें , नळीवजा , मंगळोरी ). ( वाप्र .) घरावर कौल राहुं देणें - एखादें कुटुंब समुळ नष्ट करणें . ( सं . कीलक - कीलअं - केलुं - कवेलु - कौलु ?) म्ह० घरावर नाहीं कौल आणि रिकामा डौल = पोकळ श्रीमंती . 
  • ०करारदाद पु. वचन . ;' हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचें जागीरपैकी एक चावर कसोदगी करणें नाहीं .' इम ६७ . ०नामा - पु . १ सरकारनें शेतकर्‍याला करुन दिलेलें करारपत्र ; लेखी करार ; कबुलायत . २ ( कायदा ) भाडेपट्टा . ( इं ) लीज . ०पत्रक - न . कमी सार्‍यानें ज्या जमिनी केल्या त्यांचा हिशेब .( गांवचा ) ०प्रसाद - पु . १ ( कों ) गुरवानें देवतेंचें अनुमोदन मिळविण्यकरितां तिच्या अंगाला लावलेले कळे फुलें वगैरे खाली पडुन प्रश्न विचारणारास दिलेलें उत्तर अथवा प्रसाद २ कौल मागतांना लावलेली फुलें वगैरे . कौल अर्थ ४ पहा . ( क्रि०लावणे ; लागणे .) 
  • घरावर कोल राहूं न देणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.