TransLiteral Foundation
कामाख्या तन्त्र

कामाख्या तन्त्र

तन्त्र शास्त्र में अनेकों शक्तियों की उपासना और साधना का रहस्य बतलाया गया है ।

  • कामाख्या स्तुतिः
    कामरूप कामाख्या में जो देवी का सिद्ध पीठ है वह इसी सृष्टीकर्ती त्रिपुरसुंदरी का है ।
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2009-07-05T08:18:34.8100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धूम

  • स्त्री. ( कु . ) मळणीच्या वेळी खांब्यांत दावण अडकविण्यासाठी एका वाटोळे विणलेले वेलीचे कडे . 
  • स्त्री. १ गाण्यांत पखवाज , मृदंग , संबळ इ० कांच निघणारा खर्ज सूर ; असा सूर निघण्याचे स्थान ; वाद्याचा असा अवयव . धुमा पहा . २ गर्जना ( तोफांची , सिंहाची ). [ ध्व . ] 
  • पु. धूर ; वाफ . तोय तेज धुमू । ययां वायूसी संगमू । - ज्ञा १८ . ३०८ . [ सं . धूम ; ग्री . थूमॉस ; लॅ . फ्यूमुस ; प्राज . दौम , तौम ; लिथु . दुमै ; स्ला . दमू ; हिब्रयू , धुलुइम्ह = ढग ] 
  • स्त्री. १ धांव ; दौड ; शर्यत ; पळ . ( क्रि० मारणे ; ठोकणे ). थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी । - तुगा ३२ . २ . ( ल . ) उत्सुकता ; धाडस ; धैर्य ; साहस . ३ चैन ; चंगळ ; रेलचेल ; अतिशयता ( हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरतात . ) आंब्याची - लाडवांची - तुपाची - उदमाची - धूम . पावसाने धूम केली . पेंढार्‍यांनी मुलखांत धूम मांडली . क्षणभर पंतोजी गेला म्हणजे पोरे धूम मांडतात . दरोड्याची अथवा चोरांची धूम . पाहुण्यांची धूम . गाण्याची - नाचण्याची - खेळण्याची - धूम . ४ हल्ला ; गर्दी . एकदम हत्यारे उपसून आमच्यावर धूम केली . वज्राघात ९७ . ५ संहार ; बंडाळी ; दंगा ; गोंधळ ; गर्दी ; गडबड . हरि करिकुळी परबळी करि तो अतुल प्रभाव कवि धूम । - मोशल्य २ . ५० . - क्रिवि . कडाक्याने ; झपाट्याने ; तल्लखीने ; जोराने ; कांही विचार न करतां . पाऊस धूम पडतो . धूम काम चालले . जरीमरीने धूम माणसे मरुं लागली . तो धूम लोकांस मारतो - तोडतो - शिव्या देतो . धूम फौज पळाली - घोडा निघाला - तोफा सुटल्या . [ हिं . ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.