TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
कार्तिक शुद्ध पक्ष

कार्तिक शुद्ध पक्ष


: Folder : Page : Word/Phrase : Person

References:N/A

Last Updated : 2007-09-09T11:16:19.4170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खरपट

  • न. १ ( रिकाम्या विहिरीच्या बाजूला अथवा तळाला भांडें आपटल्यानें होणारा आवाज , त्यावरुन ) अडचणीची , दुःखाची , हालाची ओरड , हाकाटी ( अवर्षणामुळें आणि त्यामुळें पीक न आल्यास उप्तन्न झालेल्या दुष्काळामुले तसेंच तळीं , विहिरी यांच्या कोरडेपणामुळें ). २ दुष्काळ ; अवर्षन . ( क्रि० पडणें ). ' एखादें सालीं खरपड पडले ...' म्हणजे तितक्यानेच त्यांची नुकसानी होते .' - बाळ २ . १२८ . ' खरपड पडलें अति दारुण । दोन पायल्यांची झाली धारण . । ' ( सं . क्षर् + पत् ) 
  • न. १ खडपा ; पर्वताचें मोठें खडक परंतु प्राय ; जो भाजल्यासारखें दिसत असतात ते . २ मुरुम , दगड यांनी बनलेली जमीन ; कातळवट जमीन . ३ डोंगरावरील सपाटी . ४ फोड ( क्रि० येणें ; उठणे ) - वि . मुरुम व दगड यांनी कठिण झालेली ( जमीन ). ( खरपट ) 
  • n  A rocky surface. A blister. 
  • a  Rugged and hard. 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site