TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

v vivekasar

  |  
  • विवेकसार
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला.
  • विवेकसार - प्रथम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - द्वितीय वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - तृतीय वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - चतुर्थ वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - पञ्चम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - षष्टम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - सप्तम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - अष्टम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - नवम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - दशम वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - एकादश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - द्वादश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - त्रयोदश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - चतुर्दश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - पंचदश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - षोडश वर्णकम्
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - समाप्ती
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - शिवरामकृत पंचीकरण
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  • विवेकसार - वामनकृत ब्रह्मनिरूपण
    श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

माया

  • स्त्री. १ पुंजी ; ऐवज ; मालमत्ता ; पैसा ; डबोलें . त्याच्या जवळ बरीच माया आहे . २ वस्त्र इ० शिवतांना दोरा निसटूं नये म्हणून शिवणीच्या बाहेर सोडलेला वस्त्रादिकांचा भाग ; कोरी सोडलेली जागा , समास ( माचा विणतांना त्याच्या गाताचा , एका रेषेंत खिळे ठोकतांना लाकडाच्या फळीचा सोडलेला भाग इ० ). हा बरु केवळ कांड्याबरोबर कापूं नको , थोडी माया राख . 
  • स्त्री. १ सृष्टि निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरशक्ति . इंद्रो मायाभि ; पुरुरुप ईयते = इंद्र आपल्या मायेनें अनेक रुपें धारण करतो - ऋग्वे ६ . ४७ . १८ . - गीर २२१ . २ सृष्टिप्रपंच ; नामरुपात्मक जगत ; जग हें अमूर्त , नित्य , अद्वितीय अशा ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झालें असतां तें द्रव्यमय व भिन्नस्थिति आहे अशी त्याच्या स्वरुपाची ऐंद्रजालिकता . पुराणांत मायेवर चेतनधर्मारोप करुन तिला स्त्री व ब्रह्मयाची सहधर्मचारिणी आणि चुकीनें सृष्टीची रचना व विस्तार मानिलें आहे . ३ कपट ; कृत्रिम गारुड ; ऐंद्रजाल ; मोह घालणारी ईश्वराची शक्ति . हे आदिपुरुषाची माया । - ज्ञा १ . २०३ . ४ अवस्तूच्या ठायीं वस्तुत्वबुद्धि ; मिथ्या कल्पना ; अवस्तूच्या ठिकाणीं वस्तुत्वाचा भास ; खोटा भ्रम . पैल जळ हे माया । - ज्ञा १३ . १०३० . तैसी हे जाण माया । - ज्ञा २ . १४० . ५ नाशवंत रुप . म्हणून विकारी किंवा नाशवंत नामरुपासच माया ही संज्ञा देऊन ... - गीर २१७ . ६ अविद्या ; अज्ञान . तैसा विश्वस्वप्नेंसी माया । नीद सांडूनि धनंजया । - ज्ञा १८ . ४०५ . ७ स्नेह ; प्रेम ; ममता . तेंवि करिल काय माय मायेतें ? - मोअनुशासन ४ . ३५ . ८ दया ; करुणा ; अनुकंपा . ९ भांग . [ सं . ] म्ह० माया वेडी ग फेडी = काम कितीहि किळसवाणें , नीच असो , तें करण्यास माया प्रवृत्त करते . ( वाप्र . ) 
  • ०निवारणें मायेचें पटल घालविणें , दूर करणें . कृपादृष्टीनें पाहसी जया । तयाची माया निवारिसी । 
  • ०सांखळणें अति प्रेम करणें ; अपुर्वाई करणें . मायेक गेल , सेवेक चुकलें -( गो . ) माया करायला दुसरीकडे गेलें पण त्यामुळें कर्तव्य चुकल्यें . मायेचें तोंड खालीं , निराळें माया , ममता ही वरपांगी , दिखाऊ नसून , ती प्रकट होण्यापेक्षां अप्रकट रहाण्यांतच विशेष आहे ; ममता नम्र असतें . मायेंत अटकणें , घोंटाळणें , पडणें , फसणें ; मायेनें गुंतणें , गोवणें , गुंडाळणें प्रपंचाच्या फेर्‍यांत सापडणें ; प्रवृत्तिमार्ग चालविणें . मायेन मगाळणें -( कु . ) द्रव , पाझर फुटणें . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.