TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

v vitthal lubale

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हुळचुळ

  • स्त्री. १ गुदगुली ; हुळहुळण्यासारखी खाज ; कंड ; शिरिरि ( अवयवावरून केंस , माशी इ० फिरल्यानें होणारी ). ३ परद्रव्याच्या किंचित स्पर्शानेम नाजुक किंवा दुखर्‍या अवयवास वरील अवस्था होणें . [ स्पर्शध्वनि ] हुळहुळणें - अक्रि . १ वरील अवस्था , गुदगुल्या होणें ; कस , मुंगी इ० अंगावर फिरल्यानें असा परिणाम होणें ; तसें होण्यास वरील वस्तू अंगावरून फिरणें . २ ( ल ) अधीर , उत्कंठित होणें ; खाजणें - ( हात , पाय , जीभ इ० मारण्यास , बोलण्यास ). 
  • ०पुळपुळ चुळचुळ - स्त्री . अतिशय घाई ; गडबडा ; चुळबुळ . हूळहुळा - वि . १ नाजूक ; कोमल ; परकीय वस्तु जवळ आली असतां अंगावर शहारे उभे राहणार्‍या प्रकृतीचा ( मनुष्य , कातडी , अवयव ). २ तशा प्रकारची झालेली ( प्रकृति , कातडी ). ३ स्पर्श सहन न होणारा ; प्रक्षुब्ध . ४ बिन विचारानें एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणारा . हुळहुळाट - पु . अतिशय हुळहुळ . हुळहुळी - स्त्री . ( गो . ) पिसू . हुळहुळी मुंगळी मुंगी - स्त्री . धावरी मुंगी ; जलद चालणारी काळी मुंगी . 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.