TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

v vidhiप

 • होमविधान
  सर्व पूजा कशा कराव्यात यासंबंधी माहिती आणि तंत्र.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गडाच्च सास्‍वडं

 • सबंध श्र्लोक असा-गडाच्च सास्‍वडं यामि, सास्‍वडाच्च पुनर्गडम्‌। गडसास्‍वडयोर्मध्ये द्राविडो लुडबुडाम्‍यहम्‌।। सवाई माधवराव पेशवे लहान असतां त्‍यांचा मुक्‍काम पुरंदर गडावर असे व पायथ्‍याशी सासवड येथे कारभारी नानाफडणीस राहात असत व ते वरचेवर पुरंदरावर जाऊन येत. अशा वेळी एक तेलंगी ब्राह्मण दक्षिणा मिळावी म्‍हणून आला असतां तो पुरंदरावर गेला म्‍हणजे कारभारी सासवड येथे आहेत तेथे जा, असे सांगण्यात येई 
 • व सासवड येथे गेला म्‍हणजे ते गेले गडावर तेथे जा असे सांगण्यात येई. याप्रमाणें त्‍यास गड व सासवड यांमध्ये अनेक हेलपाटे पडले. ही गोष्‍ट त्‍याने वरील श्र्लोकात व्यक्त केली आहे. यावरून काही कार्य न होतां इकडून तिकडे व तिकडून इकडे असे व्यर्थ हेलपाटे पडणें असा अर्थ व्यक्त होतो. टोलवाटोलवी. 
RANDOM WORD

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.