TransLiteral Foundation

t tirupati

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

साप

  • न. १ एक सरपटणारा प्राणी ; सर्प . देशावर नागाखेरीज सर्व सर्पजातीच्या प्राण्यांना साप म्हणतात ; सामान्य जातिनाम जिवाणूं , किरडूं असून , फुरसे मण्यार , घोणस , शेण्या , नानेटी , जोगी , धामण , आघेला इ० विशिष्ट जातीची नावें कोंकणांत आहेत . २ ( गो . ) घोरपड ; गार . [ सं . सर्प ; प्रा ; सप्प ; पं . संप्प ; हिं . गु . बं . साप ; फ्रेजि . सप ] ( वाप्र ) साप खाई तोंड रितें - ( साप चावतो पण त्याच्या तोंडात कांही येत नाही ) एखाद्या कृत्याचा निष्फळपणा दाखविण्यासाठी योजतात . साप साप म्हणून भुई धोपटणें - ( साप असल्याचा खोटया समजुतीने भुई बडविणे ) नसता दोष लावून बोभाटा , शिक्षा करणें ; ( कधी सा० दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ . - फाल्गुनराव ) म्ह० साप म्हणू नये धापलो , बामण म्हणू नये आपलो . ( गो . ) दुष्ट माणसावर विश्वास कधी ठेवू नये . 
  • वि. ( प्र . ) साफ पहा . 
  • ०टोळी स्त्री. एक विषारी सापाची जात 
  • m  A serpent or a snake. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.