TransLiteral Foundation

s subhadra

  • सुभद्रा
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गर्वाचें घर खालीं

  • गर्विष्‍ठ माणसाची मानहानि व विपन्नावस्‍था होण्याचे राहात नाही. गर्वाचा परिणाम वाईट. जो मनुष्‍य फार गर्व करतो त्‍याचा नक्षा उतरतो 
  • जो मनुष्‍य फार ऐट करतो त्‍यास बहुधा खाली पाहण्याची पाळी येते. ‘तों गर्वाचे घर खाली.’ ईश्र्वरास साहेना.’-भाब ८२. ‘गर्वाचे घर खाली या तत्त्वाचे ऐतिहासिक उदाहरण द्यावयाचे आहे, तर ते १८१५, १८७०, १९१ 
  • व १९४० या साली झालेल्‍या फ्रेंच व जर्मन राष्‍ट्रांच्या वर्तनावरून मात्र उलट सुलट रीतीनें, देतां येईल.’-केसरी २५-६-४०. 
RANDOM WORD

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.