TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

s siddhivinayak

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ठेला

 • ( भुतकालवाचक धातुसाधित वि . ठेणें म्हणजे उभे राहणें या धातूचे - काव्यांत उपयोग ) १ उभा राहिला . ठेला जोडूनि हस्तक । २ थांबला ; स्थिर झाला ; कुंठित झाला ; राहिला . बळें अंतरी शोक संताप ठेला । - दा १ . २ . ८ . २ खाण . तेथ लावण्याची ठेव । - ज्ञा १ . ४ . ३ निक्षेप ; गहाणवट किंवा अनामत रक्कम ; बिन किंवा अल्पव्याजानें ठेवलेलें द्रव्य पेढीवर ठेवलेला पैसा . ४ ( कायदा ) ट्रस्ट [ सं . स्थापय ] 
 • पुस्त्री . १ पोतें ; गोण ; लहान गोण . २ ( ल . ) समुदाय ; गर्दी ; तीन लक्षांचा एकच ठेला । - ऐपो २५२ . ठेलाठेल , ठेलाठेली - स्त्री . गर्दी ; दाटी ; रेलचेल ; वैपुल्य ; बाहुल्य . आभिमानाचें ठेलाठेली । मधीं झाली हिंपुटी । - तुगा ३४१९ . धक्काबुक्की . [ ठेलणें ] 
 • पु. ( ना . ) हालवितां येण्याजोगें तात्पुरतें लांकडी फळयांचे केलेलें ( पानपट्टीचे ) दुकान . ( इं . ) स्टॉल . 
 • ना. गोण , गोणता , पोते . बारदान . 
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.