TransLiteral Foundation

s sangeet vidyaharan

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कावरणें

  • अ.क्रि. ( व .) पिसाळणें . कावणें पहा . 
  • कावरली गाय, कांटे खाय 
  • गाय रागाने बेफाम झाली, वेडीपिशी झाली म्‍हणजे त्‍या भरांत कांटे खायला कमी करीत नाही. पण त्‍यामुळे दुसर्‍याचा तोटा होण्याऐवजी तिचे मात्र हाल होतात. माणसांचेहि तसेच रागाचे भरांत सद्‌सद्‌विवेकबुद्धि नष्‍ट होते व सूडाचे भावनेत वाहात जाऊन माणूस अविचारानें स्‍वतःचेच नुकसान करून घेतो. 
RANDOM WORD

Featured site