TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r ritual

 • आरती
  आरती हिन्दू उपासना की एक विधि है । इसमें जलती हुई लौ या इसके समान कुछ खास वस्तुओं से आराध्य के सामाने एक विशेष विधि से घुमाई जाती है । लौ तेल के दीये..
 • सप्तवारोंकी आरती
  आरती हिन्दू उपासना की एक विधि है । इसमें जलती हुई लौ या इसके समान कुछ खास वस्तुओं से आराध्य के सामाने एक विशेष विधि से घुमाई जाती है । लौ तेल के..
 • व्रते
  सौभाग्यवती स्त्रियांनी हि व्रते केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नडणे

 • अ.क्रि. १ गुंतणे ; अडकणे ; लागणे ; गच्च , घट्ट होणे ; अडकणे ; दाटणे . २ नड , अटकाव , प्रतिबंध मोडा इ० कानी युक्त होणे ; रोधिला जाणे ; आड येणे ; प्रतिरुद्ध होणे . ३ ( घोडा इ० काने ) आड करणे ; अडणे , भीती इ० कांमुळे पुढे न सरणे . ४ कुंठित , स्तिमित होणे ; खुंटणे . ५ त्रासदायक , उपद्रवकारक होणे , असणे . [ सं . नड = गर्दी होणे ; का . नडु = अडचण येणे . ] 
 • स.क्रि. ( राजा . कु . ) पिकांतील , बागेतील निकामी गवत , कुंदा काढणे ; तणणे ; बेणणे ; शेतांतील आधीच्या पिकाच्या धसड्या , धसकटे , रान काढणे . [ सं . नड = एक प्रकारचे जाडे गवत ; सं . नडिनी ] 
RANDOM WORD

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.