TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r ravana

: Folder : Page : Word/Phrase : Person
  • रावणकथा
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चाळा

  • पु. १ छंद ; नाद ; संवय ; ध्यास . देवपूजेचा कटाळा । हातीं सोंगटयांचा चाळा . वाचेसी शिवनामाचा चाळा . २ वेड . चाळा लावियेला गोप गोपीनाथें . - तुगा ११२ . ३ खोडी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । - तुगा १२९ . ४ पदार्थ जोडण्याचा सांधा ; कळाशींत बसविण्याचा प्रकार . उदा० शेवट खाली करून बोटें एकमेकांत अडकविणें इ० . सांधा ; जोड ; जसें - हाताचा , मनगटाचा - मानेचा - खवाटयाचा - गुडघ्याचा चाळा . ५ भुतांच्या अथवा पिशाश्चांच्या एका वर्गाचें नांव . ६ हातमागाचा पावडा व पावसरा जोडणारी दोरी . ७ जेथे भाग करावयाचे आहेत तेथल्या कपडयाचा न विणलेला भाग ; कापडांतील आडवे किंवा उभे यांपैकीं एका जातीचे दोरे न विणले गेलेला भाग ; करळी . चाळ पहा . ८ मागांतील ओवी किंवा वही ह्या नांवानें ओळखला जाणारा भाग . [ सं . चल ] 
  • ०लागणें क्रि . नाद किंवा छंद लागणें . 
  • ०लावणें अक्रि . नाद किंवा छंद लावणें . चाळा लावूनि गोवितोसी । दावूनिया लपसी । लपोनि केउता जासी । तैसा माव न करी आम्हांसी रे गोविंदा । - ज्ञानदेव . 
  • ना. छंद , ध्यास , नाद , वेड ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

I'm not able to locate this Mahakurma PuraNa vAkhya
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.