TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r ramcharitmanas

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गूढ

  • न. गुड पहा . १ कणसासकट बांधलेली पेंढी , जुडी ( जोंधळा , बाजरी वगैरची ). बाजरीचें - जोंधळयाचे - गव्हाचें - गूड - ढ . २ ( खा . ) गंजी ; ढीग ; रास ; सुडी . ३ ( व . ) कडब्याची वगैरे उंच व देवळाच्या शिखरासारखी रचलेली गंज .[ का . गुड्ड = डोंगर . गुडी = देऊळ ] 
  • न. १ कूट ; कोडें . २ ग्रंथांतील , लेखांतील कठिण स्थळ ; मेख . ३ पेंच ; पंचायत . ४ गुप्त गोष्ट ; गुह्य . म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । - ज्ञा १८ . १३५२ . - वि . १ गहन ; दुर्ज्ञेय ; दुर्बोध ; अगम्य . ( विद्या , शास्त्र ). तया हा परमार्थ गूढ । - ज्ञा ३ . १७९ . २ खोल ; गुप्त ; अज्ञात ( काम , गोष्ट ). [ सं . ] ( वाप्र . ) वाटणें , दिसणें , पडणें , गूढांत पडणें - विचारांत पडणें , कोडें , पेंच पडणें . सामाशब्द - 
  • ०अर्थ पु. १ पुरलेला ठेवा ; भूमिगत द्रव्य . गूढ अर्थसंचयाच्चा भ्रमानें कोणी ... ... घरांतील जमीन ठोक ठोकून पहाबी ... ... - नि ७९६ . २ गुप्त गोष्ट , हेतु , अभिप्राय . [ गूढ + अर्थ ] 
  • ०चार पु. गुप्त बातमीदार ; हेर ; गुप्तपोलीस . गूढज , गूढपुत्र , गूढोत्पन्न - पु . ( कायदा ) हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें बारा पुत्रांपैकीं चवथा ; बेबाप्या ; बापाचा पत्ता नसलेला . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.