TransLiteral Foundation

r ramanand

paramanand   
: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ज्‍याचा कंटाळा, त्‍याला आला वानवळा

  • जी गोष्‍ट आपणाला मुळीच आवडत नसेल तीच गोष्‍ट एखाद्याने मुद्दाम वानगीकरितां म्‍हणून अगदी मोठ्या आदराने भेट म्‍हणून पाठविली असतां ती नाकारतां येत नाही 
  • पण मनातून तर आवडत नसते. अशा वेळी मोठी चमत्‍कारिक स्‍थिति होते. आपणास एखादी गोष्‍ट मनापासून करावयाची नसतांना इतर काही गोष्‍टीच आपणावर वजन पडून, अगर प्रसंगामुळे तीच गोष्‍ट करावयाची पाळी येणें व तीतून सुटका होण्यास मार्ग नसला म्‍हणजे जी स्‍थिति होते ती व्यक्त करण्यास ही म्‍हण वापरतात. 
RANDOM WORD

Did you know?

स्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.