TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r ram vijay

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जुंपणी

  • स्त्री. १ जुंपण्याची क्रिया . २ जुंपणी . ३ जुंपण्याचा सोइस्करपणा , योग्यता ; संवगडयाशीं जुळतें असणें . ह्या बैलाची त्या बैलाची जुंपण आहे . ४ ( कु . ) बैलास बांधण्याची दोरी . - न . ( राजा . ) गाडीची धुरी ; इसाड व जूं याना बांधणारी दोरी . २ जाड , मजबूत पदरांची - दुपेडी तिपेडी दोरी . ३ ( विणकाम ) मागाच्या दुसर्‍या टोकाजवळचें सूत ताणणारें धनुष्याकृति लाकूड ; ह्या लाकडानें व गुलडयानें हें सूत ताणलें जातें . गुलडा पहा . 
  • ०जुपणें जुंपणें - उक्रि . १ जोडणें . २ ( ल . ) गुंतविणें ; कामास लावणें , लागणें . ३ प्रारंभ करणें ; व्यवस्था लावून देणें ( काम , उद्योग , इ० ची ). ४ प्रवृत्त होणें ( युध्द , वाद इ० स ); सुरू होणें . त्याची बोलतां बोलतां अकस्मात लढाई जुंपली . [ सं . युज ; प्रा . जुप्प ] - न . १ जुंपण अर्थ ३ पहा . २ ( विणकाम ) कापड विणून झाल्यावर उरणारीं एक ताण्याचीं शेवटें दुसर्‍या कापड विणावयाच्या ताण्यास जोडण्याचें साधन . ३ ( ल . ) उत्पत्ति ; रचना . जै पहिलें सृष्टीचें जुंपणें । - ज्ञा १४ . ५७ . ४ बैलाच्या गळयांतील दोरी ; जोखडाचा पट्टा ; दोरी ; जुवणी , जुंवाली पहा . [ सं . युज ; प्रा . जुप्प ] 
RANDOM WORD

Did you know?

समुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.