TransLiteral Foundation

r raidas

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काचा

  • पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड 
  • वि. १ ( काव्य ) कच्चा ; अपक्क ; न शिजलेला ; हिरवा . ' विचार हा काचा कदा नव्हे । ' - दावि ७४ . २ ( ल .) भित्रा ; अधीर ; घाबरा . ' तेथ भेदांची कवण मातु । कांचया केर फिटतु । ' - ज्ञा १ . १३४ . ३ अतज्ज्ञ ; अर्धवट ज्ञानी . ' ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वयें कांचा । त्यास हें कळेना । ' - दा ११ . ८ . २४ . ' म्हणे अल्पधी तोचि हें बाळ काचें । - मंराधा ३९ . ( कच्चा . ध्व . कच् ) 
  • पु. ( व .) करकोचा ; घट्टा . ( काच . काचणें ) 
RANDOM WORD

Did you know?

Are there any female godesses in Hinduism?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.