TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

p pancharatra

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

स्थिति

  • स्त्री. १ राहणें ; उभें राहणें , थांबणें ; अवस्था ; दशा ; रिति ; तर्‍हा ; परिस्थिति ; वास . २ विश्वास्बा तीन अवस्था - उत्पत्ति , स्थिति आणि लय , किंवा संहार ( यांच्या देवता आहेत त्या - ब्रह्मा , विष्णु , शंकर ) यापैकी मधली अवस्था . ३ स्थिरपणा ; कायमी ; स्थिरता सातत्य ४ ( ज्योतिष ) ग्रहणांचा स्पर्शापासून मोक्षापर्यतचा काल ; ५ रक्षण - हंको . [ सं . स्था = राहणें ] 
  • ०ओळखणें जागा , अवस्था ओळखणें . 
  • ०वर - असणें --- योग्य स्थळी जागीं , अवस्थेप्रत येणें , असणें . स्थितिशास्त्र --- न . पदार्थीच्या स्थिर अथवा चर अवस्था आणि पदार्थीना गतिमान किंवा गत्युन्मुख करणार्‍या शक्ती यांचे विवेचन करणारे शास्त्र . ( इं .) स्टॅटिक्स . 
  • येणें - असणें --- योग्य स्थळी जागीं , अवस्थेप्रत येणें , असणें . स्थितिशास्त्र --- न . पदार्थीच्या स्थिर अथवा चर अवस्था आणि पदार्थीना गतिमान किंवा गत्युन्मुख करणार्‍या शक्ती यांचे विवेचन करणारे शास्त्र . ( इं .) स्टॅटिक्स . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.